Sunday 10 January 2016


माझ्या #काळजाच्या देव्हार्यात नाव तुझे
आशीर्वाद दे मज माय #जिजाऊ माझे!!

आयुष्यभर #फिटनार नाही पांग तुझे
या जन्माने #उजळले नशीब माझे !!

मी दिनरात गातो #गुणगान तुझे....

जय जिजाऊ
जय शिवराय

No comments:

Post a Comment